युवक काँग्रेस सोशल मीडिया जिल्हाअध्यक्षपदी सादखान पठाण



प्रतिनिधी दिनेश पत्की कळमनुरी            

    कळमनुरी तालुक्यातील माळेगाव फाटा येथील सादखान अख्तर खान पठाण यांची जिल्हा युवक कॉग्रेस अंतर्गत सोशल मीडिया विभाग जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ती युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ जाधव यांनी ९ मार्च रोजी केली.

 सदर  नियुक्ती पत्र कळमनुरी येथे प्रदेश कॉग्रेस उपाध्यक्ष सचिन नाईक, युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष साईनाथ जाधव, कॉग्रेस नेते मोहम्मद जकी कुरेशी, मा.जि.प. सदस्य भगवान खंदारे, डॉ. सतिश पाचपुते,  कॉग्रेस तालुका अध्यक्ष दत्तराव कदम, कळमनुरी अध्यक्ष शेख बाबाभाई, बबनराव डुकरे, माळेगाव तंटामुक्त अध्यक्ष अख्तर खान पठाण, इत्यादी च्या उपस्थिती देण्यात आले


No comments:

Post a Comment