संभाजी ब्रिगेड ची नविन तालुका कार्यकारिणी जाहीर - मलकापूर तालुका समितीची घोषणा
दि. 18 जून 2025 रोजी नांदुरा येथे पार पडलेल्या संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा बैठकीत मलकापूर तालुक्यातील नूतन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. संघटनेच्या सामाजिक आणि राजकीय दृष्टीकोनातून कार्य करत असलेल्या पदाधिकाऱ्यांची नावे खालीलप्रमाणे:
राहुल भीमराव संबारे – तालुकाध्यक्ष (बेलाड/मलकापूर),श्रीकृष्ण रामकृष्ण गावंडे – तालुका उपाध्यक्ष (मलकापूर),गणेश सोनवणे – तालुका उपाध्यक्ष (ओझर/मलकापूर),नंदकिशोर संबारे – तालुका कार्याध्यक्ष (बेलाड/मलकापूर),माधव रत्नपारखी – तालुका कार्याध्यक्ष (मलकापूर), पवन गोपाळ संबारे – तालुका सचिव (बेलाड), गणेश दहिभाते – तालुका संपर्कप्रमुख (बेलाड), दीपक विष्णू निंबोळकर – तालुका प्रसिद्धीप्रमुख (बेलाड),राहुल राजेंद्र यादगिरे – शहराध्यक्ष (मलकापूर),दीपक पाटील – शहर उपाध्यक्ष (दुर्गा नगर, मलकापूर),अनिल पाटील – शहर संपर्कप्रमुख (मलकापूर)संघटना ही महापुरुषांचे विचार घेऊन समाजकारण व राजकारण यामध्ये शिवशाही, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित आहे. महाराष्ट्रभर क्रांतिकारी कार्य करीत असलेल्या संभाजी ब्रिगेडकडून ही पदे केवळ अधिकार नव्हे, तर जबाबदारी समजून सामाजिक आणि राष्ट्रीय सेवेची बांधिलकी जपत कार्य केले जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
No comments:
Post a Comment