सातेफळ ता. केज येथील रोजगार सेवकाची हकालपट्टी करा सातेफळ येथील नागरिकांची मागणी.
प्रतिनिधी- गोकुळ (आण्णा) गुरव
अनेक दिवसांपासून सातेफळ येथील ग्राम रोजगार सेवकाचा मनमानी कारभार चालू आहे अनेक विहीर धारक घरकुल धारक अनेक दिवसापासून रोजगार सेव काकडे वारंवार मस्टर काढण्यासाठी चक्र मारत आहेत रोजगार सेवक आज या उद्या या अशी उडवाउडवीची उत्तरे देत आहे ज्यांनी पैसे दिले त्यांचीच रोजगार सेवकाकडून कामे केली जातात त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळी आहे. तरी गटविकास अधिकारी साहेबांनी भ्रष्ट रोजगार सेवकांच्या हकलपट्टी करावी अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.
Labels:
निवडणूक

No comments:
Post a Comment