शिवसेना दोन्ही पक्षाकडून उंब्रज ग्रामपंचायत आरोग्य समस्या घनकचरा प्रकरणी टार्गेटवर



महेश काशीद उंब्रज

उंब्रज तालुका कराड येथील ग्रामपंचायत शिवसेनेच्या दोन्ही पक्ष पक्षाकडून आरोग्य समस्या घनकचरा सार्वजनिक आरोग्य  धोक्यात इत्यादी बाबत उंब्रज ग्रामपंचायती स निवेदन देण्यात आले असून उंब्रज येथील शिवसेने चे दोन्ही पक्ष आरोग्य समस्या इत्यादी बाब बाबत उंब्रज ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी श्री माने यांना निवेदन देऊन वस्तुस्थिती दाखवून दिली आहे याबाबत शिवसेना  ( उबा टा ) पक्षाचे श्री संजय भोसले यांनी  उंब्रज - येथील मांड नदी पुला लगत साठवण होत असले लेल्या कचऱ्याविषयी सदर कचरा हलवणे बाबत दिनांक ३/६/२०२५ रोजी निवेदन  दिले असून कचऱ्याजवळ मृत्यू पडलेला घोडा उचलून नेण्यासाठी   उंब्रज ग्रामपंचायत तीस सळो की पळो करून सोडलेली  या बद्दल घेतलेली भूमिका त्याच अनुषंगाने शिवसेना (शिंदे ) गटात पक्षप्रवेश केलेल्या श्री विकम वाघमारे .अतुल चव्हाण पाटील .सचिन जाधव .रवि हजारे .नितीन थोरात .या शिवसेना कार्यकर्त नी उंब्रज ग्रामपंचायतीला दिनांक२०/६/२०२५... रोजी उंब्रज पाटण रोड येथील एम एस सी बी बोर्ड च्या समोर असलेला कचरा डेपो व होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम जवळ असलेला कचरा डेपो तात्काळ हलवण्यासाठी निवेदन दिले आहे सदर कार कचरा डेपो न हलवल्यास नागरिकांना होत असलेली आरोग्य बाजार बाबत ग्रामपंचायत प्रशासनास जबाबदार धरून शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल असा इशारा उंब्रज ग्रामपंचायतीची ग्रामविकास अधिकारी श्री माने यांना निवेदनाद्वारे दिले आला आहे मात्र शिवसेनेच्या दोन्ही पक्षाने उंब्रज ग्रामपंचायत बद्दल

घेतलेली भूमिका जनहितार्थ सार्वजनिक आरोग्य दृष्टीने महत्त्वाची असली तरी उंब्रज ग्रामपंचायत प्रशासनाने झोपेचे सोंग घेतल्याची भूमिका दिसून येत आहे शिवसेनेच्या दोन्ही पक्षाकडून उंब्रज ग्रामपंचायत दिलेल्या निवेदनावर कारवाई होती का नाही याकडे उंब्रज मधील जनतेचे लक्ष वेधले आहे व कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलआंदोलन होणार का याकडे जनतेचे लक्ष आहे व उंब्रज ग्रामपंचायत कचरा डेपो व आरोग्य समस्या या विषया वर कशा प्रकारे कार्यवाही करणार ? व दोन्ही शिवसेना पक्षाच्या आंदोलन नाचा सामना करणार याबाबत येणारा काळच ठरवेल

No comments:

Post a Comment