पालघर पोलीसांची अवैधरित्या तंबाखुजन्य पदार्थाची वाहतुक करणाऱ्यांविरोधात बेधडक कारवाई
४ विविध गन्ह्यांत एकण 3८.४3.८६ ६/- रूपये किंमतीचा महेमाल जप्त
दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे
पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमूख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयावर कारवाया करण्याबाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी 'व स्थानिक गून्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचन दिलेल्या आहेत
त्याअन्षंगाने दिनांक १६,/०७/ २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पालघर कडील पोलीस पथक व स्थानिक पोलीस ठाणेचे पोलीस पथक हे संयक्तीक मंब्ड-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेट्रोलींग करत असताना गोपनीय बातमीदारांचे मदतीने माहिती मिळवुन महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला तंबाखूजन्य पदार्थाची अवैधरित्या वाहतक करणाऱयांविरूध्द तलासरी पोलीस ठाणे हद्दित २ केसेस, मनोर पोलीस ठाणे हद्दित १ व कासा पोलीस ठाणे हद्दित ०१ केस अशा एक्ण ४ केसेस करून खालीलप्रमाणे कारवाई केलेली आहे.
अशाप्रकारे वेगवेगव्या गन्ह्यांमध्ये एकण ४ आरोपींना अटक करून त्यांचेकडून वाहनांसह एकूण ३८, ४३,८६६/- रूपये किंमतीचा मद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गून्ह्यांचा पुढिल तपास हा स्थानिक पोलीस ठाणे यांचेकडन करण्यात येत आहे
सदरच्या कारवाया या श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती निशा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डहाण् विभाग, श्री. उमेश गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग, श्री. समिर महेर, उपविभागीय पोलीस अधिकारी जव्हार विभाग यांचे मार्गदर्शन व सचनांप्रमाणे, पोनि/ प्रदिप पाटील स्थागशा, पालघर, पोनि/ अजय गोरड प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे. पोनि /अमर पाटील. प्रभारी अधिकारी कासा पोलीस ठाणे सपोनि / रत्नदिप ' साळोखे, मनोर पोलीस ठाणे, पोउपनि/ विकास दरग्डे, पोउपनिरी,।जयराम उमतोल, पोहवा/ ९४० अनिल सोनवणे, पोहवा/ 4५३ रामचंद्र गवळी सर्व नेम. तलासरी पोलीस ठाणे, पोअं / ९३६ राहल क्षत्रिय, पोअं।८८८ विशाल लोहार, पोअ। २९६, बजरंग अमनवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर ' तसेच पोहवा/८०० राजेश आतकरी, पोना/११२३ राजु भोईर नेमणुक ' मनोर पोलीस ' ठाणे, पोहवा/ ९४५ प्रदिप गोवारी, नेमणुक कासा पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

No comments:
Post a Comment