MS-CIT परीक्षेत आरती गाडबैले चीशतकीय कामगिरी. १०० पैकी १०০ गुण मिळवत तालुक्यात अव्वल
प्रतिनिधीअक्षय डोंगरे
महागाव: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (MSBTE) व एमकेसीएल(MKCL) यांच्या वरतीने घेण्यात आलेल्या MS-CIT परीक्षित महागावयेथील श्री कॉम्युटर इन्स्टिट्यूटच्या विद्यारथिंनी कु. आरती गाढवैलेहिने १०० पैकी १०० गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला.तिच्या या उल्लेखनीय यशाबहल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतआहे. डिजिटल युगातील संगणक साक्षरतेचे महत्त्व ओळखून आरतीनेसातत्यपूर्ण अभ्यास आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले.संस्थेचे संचालक मंगेश पा्टील वानखेडे व मार्गदर्शक शिक्षकांच्यामार्गदर्शनाचा तिला लाभ झाला. या यशानिमित्त संस्थेत आयोजितगुणगौरव सोहळ्यात आरतीचा सन्मानचिन्ह व पारितोषिक देऊन गौरवकरण्यात आला. यावेळी मंगेश पाटील वानखेडे यांनी,योग्य मार्गदर्शन,नियमित सराव आणि विद्याथ्य्याची जिद यामुळे शंभर टक्के यशमिळवितायेते असे सांगितले भरतीनेही आपल्या यठाचे शय आई वडील आणि संध्येच्या दर्जाच्या शिक्षण पद्धतीला दिले

No comments:
Post a Comment