अजय जाधव यांची 'सामाजिक सेवाअधीक्षक पदी प्रथम क्रमांकाने निवड
प्रतिनिधी अक्षय डोंगरे
महागाव तालुक्यातील महाराष्ट्र शासनाच्या प्रतिष्ठित सामाजिक सेवा अधीक्षक" या पदासाठीघेण्यात आलेत्या परीक्षेत घानमुख तालुका महागाव येथील अजय मुकिदाजाधव यांनी घवघवीत यशसंपादन केले आहे. विमुरुक्तभटक्या प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम क्रमांकानेत्यांची निवड झाली असून,या यशाबद्धल सर्वत्र त्यांचेअभिनंदन होत आहे. अजय जाधव यांच्या या यशामागेत्यांचे अथक परिश्रम, जिद्ठ,चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास आहे.
प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी है यश खेचून आणलेआहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे संपूर्ण कुट्ंबाचा व समाजाचा अभिमानअधिकच वाढला आहे. सामाजिक सेवा अधीक्षक या पदावरून अजय जाधव यांना वैद्यकीय क्षेत्रात समाजसेवा करण्याची मोठी संधी मिळणारआहे. रुग्णसेवा आणि समाजातील वंचित घटकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी ते उत्लेखनीय कार्य करतील, असा विश्वास व्यक्त होत आहेया यशाबद्धल मनोज जाधव यांनी अजय यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे."तुइ्या उज्वल भविष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा दित्या आहे उत्तरोतर प्रगतीकरत राहो आणि समाजसेवेत उल्लेखनीय कार्य कर" अशा

No comments:
Post a Comment