पर्यावरण दिन व करलकर यांच्या उत्तरकार्यानिमित्त वृक्षरोंपाचे वाटप..



आमजाई व्हरवडे, राधानगरी 

 आमजाई व्हरवडे(ता.राधानगरी) येथील भाजपचे जिल्हा सचिव धिरज करलकर यांचे वडील डाँ.वामन शांताराम करलकर यांच्या उत्तरकार्यानिमित्त तसेच पर्यावरण दिनाचे औचित्य साधून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या हस्ते वृक्षरोंपाचे वाटप करण्यात आले.

यावेळी आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक चराटी आण्णा, गोकूळचे प्रशासकीय सदस्य डाँ.चद्रकांत परुळेकर, प्रकाश बेलवाडे ,डाँ नवज्योत देसाई , सुभाष जाधव,संतोष कातीवले, बिद्रीचे संचालक भूषण पाटील,बाजीराव चौगले,कृष्णात चौगले,आशोक पाटील,अरुण ढेरे, मोहन बरगे आदी मान्यवर उपस्थित होते

No comments:

Post a Comment