कुंभारगाव येथील भ्रष्टाचारी ग्रामसेवकाचे कारवाईस विलंब
अंजनगाव सुर्जी ग्रामीण प्रतिनिधी ज्ञानदीप बारब्दे
कुंभारगाव 4/5/2026 कुंभारगाव येथील भ्रष्टाचार प्रकरणात केलेल्या ग्रामसेवकांनी खूप मोठे असे भ्रष्टाचार समोर येत आहे परंतु संबंधित अधिकारी भ्रष्टाचारी अधिकाऱ्याची पाठराखण करत आहेत. त्यामुळे त्या अधिकाऱ्यावर कारवाईस विलंब होत असल्याने कुंभारगावचे नागरिक मोठ्या उपोषणाच्या भूमिकेत येणार असल्याची बातमी दर्पण प्रतिनिधी यांना उपोषण करणाऱ्या व्यक्तींनी दिली. त्यामुळे आता गटविकास अधिकारी कारवाई करतात का याकडे सर्वां अंजनगाव सुर्जी तालुक्याचे लक्ष लागलेले आहे

No comments:
Post a Comment