ग्रामपंचायत स्थरावर ग्रामसेवक यांच्या बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सुरु करावी
भोगावती खोरा प्रतिनिधी,.
राधानगरी तालुक्यात ग्रामपंचायत स्थरावर ग्रामसेवक यांच्या बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सुरु करावी या मागणीसाठी जनकल्याण चे राज्य अध्यक्ष अतुल पाटील यांनी गेली 3-4 वर्षे अनेक निवेदन धरणे आंदोलन केली पण आजवर च्या प्रयत्नास यश आल नाही...
तीव्र नाराजीतून राज्यध्यक्ष शासन धोरणाचं निषेध करण्यासाठी व गरीब जनतेची कामे ग्रामपंचायत अधिकारी कडून वेळेत होणेसाठी रणरणत्या उन्हाची पर्वा नं करता घोटवडे स्वयंभु मंदिर ते राधानगरी पंचायत समिती पर्यंत दंडवत आंदोलन केलें.....
. दंडवत कार्यकर्ते यांची प्रकृती लक्षात घेता शासनाकडून ऍम्ब्युलन्स सोय केली होती, पण तप्त उन्हात ही पाटील यांची जनतेप्रति प्रेम व शासनाविरुद्ध चीड तीव्र दिसून येतं होती...

No comments:
Post a Comment