काम करनारे कर्मचारी यांच्या वतीने सत्कार
30ता.रोजी परभणी पंचायत समिती नवनिर्वाचित सभापती रवी चव्हाण व उप सभापती विवेक रसाळ यांचा ग्रामसेवक संघटना व विविध कर्यात काम करनारे कर्मचारी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामसेवक सोपान डहाळ यांना सभापती व उप सभापती आणि सर्व कर्मचारी यांच्या कडुन सेवानिवृत सत्कार करण्यात आला.प्रतिनिधी (नाजम शेख)

No comments:
Post a Comment