इम्रान खान पठाण. यांचे निधन
वाळूज - येथील प्रसिद्ध व्यापारी इम्रान खान खलील खान पठाण (४३) रा.जामा मस्जिद परिसर यांचे शुक्रवार दिनांक १३ रोजी रात्री ९:३० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांचा दफनविधी शनिवार दिनांक १४ रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आला. त्यांच्या पाठीमागे आई, वडिल, पत्नी, दोन मुली, एक मुलगा, जावई, नातू असा परिवार आहे. माजी ग्राम पंचायत सदस्य अन्सर खान पठाण यांचे ते जावई होत.

No comments:
Post a Comment