निधन

 



 पिंपळगाव नजीक ता.निफाड येथील प्रतिष्ठित नागरिक व सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी श्री सुधाकर विष्णू कुलकर्णी यांच्या धर्मपत्नी कै.सौ. उषा सुधाकर कुलकर्णी यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पती,दोन मुले, मुली, सुना व नातवंड असा मोठा परिवार आहे. लासलगाव येथील भाजीपाला व फळे विक्री संस्था (वेफको) चे कर्मचारी व स्वाध्याय बंधू श्री. सतिश सुधाकर कुलकर्णी आणि श्री संतोष सुधाकर कुलकर्णी यांच्या त्या मातोश्री होय.

No comments:

Post a Comment