वॉर्ड क्रमांक 8 मध्ये 19 फेब्रुवारी पासून नगरसेवक आपल्या दारी उपक्रम



वॉर्ड क्रमांक 8 मध्ये 19 फेब्रुवारी पासून नगरसेवक आपल्या दारी उपक्रम मोहसीन इनामदार 04 फेब्रुवारी जत जत नगरपालिकेतील नवनियुक्त नगरसेवक विकास माने व सुप्रिया ताई बामणे यांनी दर्पण या वृत्तपत्र यांच्या तालुका प्रतिनिधींशी बोलताना सांगलीतले कि वॉर्ड क्रमांक 8 मधील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती पासून आम्ही प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेऊन जागेवरच त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे यावेळी मिथुन माने , मिलिंद माने ,मयूर मोरे हे उपस्थित होते

No comments:

Post a Comment