छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 


केज प्रतिनिधी- गोकुळ (आण्णा) गुरव 

महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी 2026 रोजी सातेफळ नगरीत भव्य मिरवणूक काढण्यात आली तसेच लेझीम पथक सह इतर विविध उपक्रमांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सातेफळ नगरीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


No comments:

Post a Comment