अण्णासाहेब करोले यांना जत मध्ये अभिवादन



 प्रतिनिधी -मोहसीन इनामदार 


 लाखो लॅब टेक्निशन बांधवांचे श्रद्धास्थान असणारे अण्णासाहेब करोले यांची आज तिसरी पुण्यतिथी त्या निमित्त आज त्यांना संपूर्ण महाराष्ट्र भर अभिवादन करण्यात आले त्याच प्रमाणे जत ACLAP संघटनेच्या वतीने देखील त्यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले . यावेळी जत तालुका अध्यक्ष मोहसीन इनामदार , सांगली जिल्हा सदस्य करण पाटील , रमजान मुल्ला , अमोल बिरादार , रमेश मनगोळी ,दिलीप व्हनखंडे , इरफान उगारे , शिव तेलसंग आदी उपस्तिथ होते यावेळी रमेश मनगोळी यांनी अण्णांच्या बद्दल बोलताना म्हणाले कि अण्णांनी आयुष्यभर टेक्निशन च्या हितासाठी लढा दिला व त्याला PMC च्या रूपाने यश देखील आले अण्णांचं च एक वाक्य होत हम होंगे कामयाब ते आता सत्य होताना दिसत आहे अण्णांच्या खूप अश्या जुन्या गोष्टींना उजाळा मिळाला


No comments:

Post a Comment