कु. दीपाली घनश्याम पाचभाई मॅडम यांची विज्ञान विषयात ऑलिंपियाड परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रं. मिळविल्याबद्दल योगा ग्रुप तर्फे स्वागत.



(प्रतिनिधी) अनुराग बुजाडे गडचांदूर 

सनराईज योगा ऍक्टिव्हिटी बेनिफिट वुमेन्स ग्रुप गडचांदूर तर्फे कु दिपाली घनशाम पाचभाई मॅडम हिने विज्ञान विषयातील ऑलिंपियाड परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा शाल पेन सनराईस शिल्ड पुष्पगुच्छ देऊन मनापासून सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी आमच्या सनराईज ग्रुपच्या संचालिका कुंतल चव्हान, सर्व महिला सदस्य डॉ क्रिशना ठाकरे.सुरेखा ठाकरे संध्या निखाडे , पूर्वा धाबेकर, भारती राठोड, वैशाली पारधी, पल्लवी इंगोले, अनिता केराम, माधुरी ढुंबणे, भारती हेमने आम्रपाली रामटेके यांच्या सहकार्याने आम्ही सर्वजणी प्रत्यक्ष जाऊन दिपालीचा सत्कार केला.दिपालीच्या या यशाबद्दल तिला हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.

No comments:

Post a Comment