मूर्तिजापूर वकील संघाच्या अध्यक्ष पदी अँड.सुनील कांबे यांची अविरोध निवड.
प्रतिनिधी गजानन चव्हाण
शुक्रवार दि. 16/01/2025 मूर्तिजापूर वकील संघाची निवडणूक पार पडली या मध्ये वरिष्ठ वकील सुनील रामदास कांबे यांची मूर्तिजापूर वकील संघाच्या अध्यक्ष पदी तर अँड. निलेश भ. सुसतकर यांची उपाध्यक्ष पदी व अँड.शदर शा. मेहरे यांची सचीवपदी म्हणून अविरोध निवड करण्यात आली,तिनही वकील सदस्यांना ईतर सर्व वकील सदस्यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या,,या मध्ये अँड. दिलीप देशमुख, अँड.चंद्रजित देशमुख अँड, जग्गनाथ गुल्हाने, अँड.गुल्हाने मॅडम, अँड. दिलीप नाईक (समादेशक अधीकारी गृह विभाग )अँड.राजकुमार वानखडे, अँड.सचीन वानखडे, अँड.प्रशांत भडांगे अँड.विनोद सोनटक्के,अँड.श्रद्धा गुल्हाने, अँड. प्रदीप पाटील अँड.त्रिपाठी अँड.भगत, अँड.गौरखेडे अँड.निलेश सुखसोहळे, अँड. पंकज जमाणिक व इतर सर्व सदस्यांनी एकमते त्यांची अविरोध निवड केली त्यांच्या वर शुभेच्छाचा वर्षाव केला. व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .या त्यांच्या निवडी बद्दल या सदस्यावर सर्व कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

No comments:
Post a Comment