सातेफळ ता. केज येथे राजमाता जिजाऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी



 गोकुळ गुरव

राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या संकल्पना आणि मूल्याची शिल्पकार होत्या. ज्यांनी महाराजांच्या मनावर न्याय धर्म आणि लोककल्याण यावर आधारित स्वराज्य स्थापनेची ज्योत पेटवली. त्यांचे धौर्य दूरदृष्टी आणि कर्तव्यनिष्ठ यामुळेच एक आदर्श राजा घडला ज्यांनी मावळे आणि सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणून हिंदवी स्वराज्याची मुहूर्त वेड रोवली ज्यामुळे त्या स्वराज्य मतं नाही ओळखल्या जातात.

No comments:

Post a Comment