पंतप्रधान आवास योजना अनेक लाभार्थ्यांसाठी ठरली डोकेदुखी वेळेवर घराची किस्ती न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे घर अर्धवट




दर्पण तालुका प्रतिनिधी कृष्णा पोटे. 

पंतप्रधान आवास योजना ही गरजू लाभार्थ्यांसाठी असली सध्या अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे घरकुलची किस्ती न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे घर अर्धवटच राहिला  आहे काही लाभार्थ्याने कर्ज काढून घराचं  बांधकाम सुरू केला आहे मात्र पुढील किती रखडल्याने बांधकाम थांबला आहे लाभार्थ्यांची  आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाली आहे संबंधित विभागाकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची तक्रार आहे लाभार्थ्यामधी प्रशासना  विरोधात नाराजी वाढली आहे प्रलंबित कीस्त्ता तत्काळ देण्याची मागणी होत आहे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे 

No comments:

Post a Comment