तालुका महागाव श्री महाकाली देवस्थान कासोळा येथील विकास कामासाठी तब्बल1 कोटी 95 लक्ष रुपये निधी मंजूर
दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे.
मा. ना. श्री इंद्रनील नाईक साहेब राज्यमंत्री {महा राज्य } यांच्या सततच्या पाठपुराव्याने महागाव तालुक्यातील कासोळा येथील श्री महाकाली देवस्थान परिसरात{1}सभा मंडप बांधकामासाठी 1 कोटी रुपये निधी {2} पाण्याची टाकी पाईपलाईन साठी 25 लक्ष रुपये निधी{3} भक्त निवास सोयीसुविधा निर्माण करण्यासाठी 70 लक्ष रुपये असा1 कोटी 95 लक्ष रुपयाचे निधी मंजूर झाला आहे
Labels:
सामाजिक

No comments:
Post a Comment