28 लाख कुटुंबांना आर्थिक बळ
दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे...
राज्यातील घरकुल लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला तब्बल 28 लाख कुटुंबांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत 2024.25 या कालावधीत घरकुल मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना 50 रुपयाचा अतिरिक अनुदान देण्यात येणार आहे या सोबत घरकुलच्याच अतिरिक कामासाठी 35 हजार रुपये तसेच सौर ऊर्जा (1 किलो वेट ) बसवण्यासाठी 15 हजार रुपये अर्थसहाय दिल जाणार आहे या निर्णयामुळे गरीब व गरजू कुटुंबाच्या घराचे स्वप्न अधिक मजबूत होणार असून त्यांचं जीवन सकारात्मक बदल घडणार आहे...

No comments:
Post a Comment