राज्यातील शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला आहे.



दर्पण न्यूज  प्रतिनिधी कृष्णा पोटे ़ 

निवडणुकीच्या काळात कर्जमाफीचे  दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेला नाही वाढता उत्पादन खर्च कमी शेतमाला दर आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे़. अशा परिस्थितीत आमची कर्जमाफी कधी होणार असा थेट सवाल शेतकरी वर्गाकडून महाराष्ट्रातील भाजप युती सरकारला केला जात आहे शेतकऱ्याची या ज्वलंत प्रश्नाकडे सरकारने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे 


No comments:

Post a Comment