अनुराग संजय बुजाडे यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार जाहीर.



प्रतिनिधी- आशिष कोडापे 

गाव- गडचांदूर 


 आंतरराष्ट्रीय नामांकन (आय एस ओ ) 9001-2015) प्राप्त हिंदी मराठी पत्रकार संघ द्वारा आयोजित ' राज्यस्तरीय दर्पणरत्न पुरस्कार 2026' साठी गडचांदूर येथील समाज सेवक श्री. अनुराग संजय बुजाडे याची निवड करण्यात आली याची समाज सेवक कामा मध्ये उल्लेखनीय कार्य साठी अवॉर्ड प्रदान करण्यात येणार आहे. रक्त दान असो कि कोणत्या ही गरजू ना रक्त पोहचवण्याचं काम करतो व. हिंदी मराठी पत्रकार संघ व दर्पण वृत्तपत्राद्वारे सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीचा सत्कार करण्यासाठी " राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्काराचे" आयोजन करण्यात येते यामध्ये पत्रकारित्या' शिक्षण' साहित्य 'सामाजिक' खेळ' राजकीय ' सौदर्य ' डॉक्टर ' वकील ' महिला ' सहकार ' पतसंस्था' कला. इत्यादी क्षेत्रात कर्तृत्व घडवणाऱ्या व्यक्तीना सन्मानित करण्यात येते. या मध्ये गडचांदूर येथील समाजसेवक. अनुराग संजय बुजाडे याची समाज सेवक क्षेत्रातील दर्पण रत्न पुरस्कार साठी करण्यात आली असून मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी मलकापूर येथील मराठा मंगल कार्यालय हॉल मध्ये सदर कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले असून तिथे मान्यवराच्या हस्ते श्री अनुराग संजय बुजाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment