कोल्हापूर जिल्ह्याचे चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते श्री रतन पोपट माने यांचा गुणगौरव संपन्न...



अकिवाट प्रतिनिधी - संतोष माने 

कुरुंदवाड नगरपालिकेत ऑपरेटर (कर वसुली पदावरती)कार्यरत असणारे श्री. रतन पोपट माने यांना कोल्हापूर चे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते गौरवण्यात आले. 

           सशस्त्र सेना ध्वजदिन निधी सन - 2024 मध्ये ध्वजनिधी संकलनासाठी राष्ट्रीय कार्यात सक्रीय सहभाग घेऊन उत्कृष्ठ तसेच प्रशंसनीय कार्य केलेबद्दल महाराष्ट्र शासन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय कोल्हापूर. यांच्या मार्फत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले.   प्रशंसनीय व उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल अकिवाट गावातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

No comments:

Post a Comment