नगरपंचायत च्या मालकीच्या घनकचरा घंटा गाडी बेवारस
प्रतिनिधी अक्षय डोंगरे
नगरपंचायत महागांव ची घनकचऱ्या च्या विल्हेवाट ची बाब आता शहराच्या विल्हेवाट लावत आहे....शहरात ठिक ठिकाणी टाकलेली घाण,शहरा च आरोग्य धोक्यात आणत आहे....नगरपंचायत महागांव नी लाखो खर्चून आणलेल्या घनकचरा व्यवस्थापन च्या गाड्या चक्क 2 नगरसेवक च्या खासगी जागेत असताना प्रशासन मूग गिळून गप्प आहे...माजी आमदार ससाणे साहेव नी नागरी आरोग्य साठी उपलब्ध करून दिलेली 30-35 लाख ची रुग्ण वाहिका अक्षरशः मृत अवस्थेत pwd आवारात पडून आहे....त्याचा धरती वर महागांव च्या लोकांच्या आरोग्य विषयी काळजी पोटी नगरपंचायत महागांव तर्फे लाखो रुपयाच्या घन कचरा व्यवस्थपण्या गाड्या ची अवस्था अतिशय विकट झाली आहे ते पण 2 नगरसेवक च्या खासगी मालमत्ता मध्ये.....शहर ला जगवणारी ही नवसंजीवनी " गाडी वाला आया है कचरा निकाल " भरस्ट लोकांन पायी लोपपावेल अशी अवस्था आहे पप्पू कावळे (तक्रारकर्ते समाजसेवक )

No comments:
Post a Comment