पावसामुळे पडली भिंत



प्रतिनिधी, उमेश गिरमकर बोटोणा 

कांरजा तालुक्यातील बोटोणा गावात सतत चालू असलेल्या पावसामुळे भिंत पडली बोटोणा गावातील रहिवासी श्री अतुल मधुकरराव बोबडे यांचे राहते घराची रात्री 10 वाजताच्या सुमारास सतत चालू असलेल्या पावसामुळे पडली सुदैवाने काही जिवीत हानी झाली नाही हा इसम घरकुल योजना करीता खरा लाभार्थी आहे परंतु प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल घेण्यात येत ना परिपत्र ड यादी मध्ये ह्या इसमाचे नाव होते परन्तु काही पुढाऱ्यांनी त्याचे नाव वगळुन भेटणाऱ्या घरकुल लाभा पासून वंचित ठेवले करीता अतुल मधुकरराव बोबडे कडुन नुकसानभरपाई द्यावी व घरकुल चा लाभ द्यावा अशी मागणी आहे

No comments:

Post a Comment