लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त अभिवादन
शिऊर प्रतिनिधी:साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती शिऊर ता.वैजापूर येथे दि.१ ऑगस्ट रोजी उत्साहात साजरी करण्यात आली उपबाजार समिती परिसरातील अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
येथील समाजबांधवांनी जयंतीनिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे सकाळी ८ वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगतातून आण्णाभाऊंचा जीवनपट उलगडला यावेळी मा.जी.प सदस्य सुनील पैठणपगारे, मा.पंचायत समिती सभापती सुभाषचंद्र जाधव,मा सरपंच चंद्रशेखर खांडगोरे,ग्रामविकास अधिकारी एस.आर.दिवटे,विजय झिंजुर्डे,नंदकिशोर जाधव,रामदास जाधव,बाळा जाधव,रामेश्वर जाधव,सुनील शिरोडे, जाकीर सय्यद,संजय जाधव, गिरीष सोळसे,सौरभ जाधव,
No comments:
Post a Comment