पारडी हेटी येथे भव्य कावड यात्रा
ग्रामीण प्रतिनिधी -उमेश गिरमकर बोटोणा
कांरजा तालुक्यातील पारडी गावांमध्ये श्री संत भाकरे महाराज कावड यात्रा समिती तर्फे शिव लिंग स्थापन केल्या बद्दल आयोजित करण्यात आला होता.त्यामध्ये कावड संपुर्ण गावात फिरवण्यात आहे त्यामध्ये गावातील या कार्यक्रमाला अविनाश टिपले, संदिप बबुलकर,अमोल टिपले,सतिष ढबाले, गणेश टिपले, भगवंत नेहारे, गणेश भांगे, इत्यादी नी सहभाग घेतला व इतर सर्व गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य करून कावड यात्रेचे आनंद घेतला व भव्य मिरवणूक काढण्यात आली.
Labels:
धार्मिक
No comments:
Post a Comment