साऱ्या गावात भोंगा लावून अनाउन्समेंट
शिऊर येथील ग्रामपंचायत कार्यालय साऱ्या गावात भोंगा लावून अनाउन्समेंट करण्यात आली की आपापले ओठे अतिक्रमण काढण्यात याव अशी सूचना देऊन देखील ग्रामपंचायत वारंवार आश्वासन देत आहे परंतु अतिक्रमण काही निघत नाही
Labels:
ग्रामीण
No comments:
Post a Comment