पोहंडूळ येथे बाबासाहेबांच्या तैल चित्राला सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध
यवतमाळ प्रतिनिधी स्वरूप सुरोशे
आम्ही सर्व दलीत समाजाने व भाहुजेन समाजाने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैल चित्र लावण्यासाठी दलीत समाजमंदिराच्या शिवारात लावण्याचे लेखी स्वरूपात निवेदन सादर केले असता त्या निवेदनाला आज जवपास तीन महिने पूर्ण होत आहे. ते का विरोध करत आहेत आमचे दलीत समाजमंदिर असून आम्ही त्या ठिकाणी सहा डिसेंबर रोजी स्थापन करण्याचे ठरविले असता, सरपंच आणि त्यांचे कार्यकर्ते महणावाला विरोध करत आहेत.आमची मागणी आहे की आमचे जे दलीत समाजमंदिर आहे आम्हाला त्याठिकाणी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैल चित्र उभारायचे आहे तरी आम्हाला प्रशासनाने सहकार्य करावे.
असा दलीत समाजाचा आणि इतर बहुजन समाज आरोप आहे की, त्यांच्यावर कादेशीर कार्यवाही करण्यात यावी.
Labels:
ग्रामीण
No comments:
Post a Comment