सहा महिन्यापासून राडखडलेल्या कामाचे भ्रष्टाचारी सरपंचाने व त्यांच्या कार्यकर्त्यांनी भूमी पूजन



महागाव तालुका प्रतिनिधी स्वरूप सुरोशे

येथील वॉर्ड क्रमांक दोन मधील जनतेचा आरोप आहे की, अद्यापही नाली उपसली नाही, व त्याकडे दुर्लक्ष करत आहेत सरपंच सचिव त्यांनी माहिती दिली आहे की, रोड केला व ते रोड निकृष्ट दर्जाचा करण्यात आला असून, नाली उपसा न केल्याने वॉर्ड क्रमांक दोन मधील लोकांना सुगंध सहन करावा लागत असल्यामुळे त्यांनी संतप्त होऊन च्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलशी संपर्क साधला आणि अल्पसंख्याक लोकांना अद्यापही घरकुल नाही दिले असाही त्यांनी आरोप केला. वॉर्ड क्रमांक दोन मधील जेंनता मनत होती नाली आम्ही मेल्यानंतर उपसा करतील का सरपंच आणि सचिव निधी उपलब्ध झाला असून त्यांनी का काम केले नाही. व त्यांनी संगितेले काम करता येत नसेल तर पद भर सोडून द्या असे संतप्त होऊन मानले.ग्रामपंचायतीचा कारभार आहे .

     कामे पण सारखीच आहेत परतु सदर कामाची पुसटसी कल्पनाही बिडिओ व संबधित अभियंतांना नाही . याच ग्राम पंचायत च्या ग्रामसेवकांनी यापूर्वी अशीच बोगस कामे केली होती त्यामुळे ग्रामस्थानी तक्रार केल्यामुळे त्यांचेवर वसुली सुरु आहे . या ग्रामसेवकांवर बिडिओ व अभियंताचा वरदहस्त तर नाही ना . असे बोलल्या जात आहे परस्पर हि सर्व कामे कागदोपत्री झाली की काय अश्या शंका . कुशंकेला वाव मिळत आहे संवर्ग विकास अधिकार्यांनी याकडे लक्ष घ्यावे व अश्या भ्रष्टाचारी व्यक्तीवर कडक कारवाई करावी अशी मागणी गावकरी करीत आहेत .परंतु आजपर्यंत त्यावर काहीही फरक पडलेला नाही. पुन्हा वातावरण जैसे तेच आहे. लोकशाहीमध्ये हा मनमर्जी पणा आला कुठून? सचिव ग्रामपंचायत सारखा कर्मचारी ने गावातील नागरीकाना सांगत असतो. तोच जर मनमानी करत असेल तर यांना कुणा तरी पाठ असा या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पुन्हा एकदा पत्रकारांणी मा.जिल्हादंडाधिकारीअधिकारी यांच्याकडे केलेली आहे. यावर मा.जिल्हादंडाधिकारी अधिकारी काय कारवाई करतील याकडे सर्वांचे लक्ष आहे

No comments:

Post a Comment