डहाणू बस डेपोमध्ये पाच नवीन बसचे लोकार्पण; आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते उद्घाटन
दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे
डहाणू, दि. २२ जुलै २०२६ :
डहाणू येथील राज्य परिवहन (एस.टी.) बस डेपोमध्ये आज दिनांक २२ जुलै २०२६ रोजी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्याने उपलब्ध झालेल्या पाच एस.टी. बसचे उद्घाटन डहाणू विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले.
यावेळी आमदार विनोद निकोले यांनी हिरवा झेंडा दाखवून बसांना मार्गस्थ केले. या नवीन बसमुळे डहाणू परिसरातील तसेच ग्रामीण व आदिवासी भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि नियमित प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना आमदार निकोले यांनी राज्य परिवहन महामंडळ ही ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असून, नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर सार्वजनिक वाहतूक सेवा मिळावी यासाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे नमूद केले. तसेच भविष

No comments:
Post a Comment