वरवाडा डोंगरपाडा अंगणवाडी मुसळधार पावसामुळे कोसळल्यान नुकसान



 दर्पण जिल्हा प्रतिनिधी संतोष ठाकरे

तलासरी तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वरवाडा( डोंगरी पाडा ) ग्रामपंचायत हद्दीतील वरवाडा येथील अंगणवाडी असलेल्या डोंगरीपाड्यात  मध्यरात्री सूमारे  बाबू कुराडा ' यांचे अंगणवाडी अचानक कोसळल

,  कोसळताच आम्ही घाबरून वाचवण्यासाटी बाहेर पडण्याचाप्रयलन कैला. या दुर्धंटनेत आमच्या' अंगणवाडी  ' झाली आणि संसारातील सर्व वस्तूंचे मोटे नुकसान झाले आहे. पावसात लहान  नुकसान कपाट खेळणी भरपूर नुकसान झालेले आहे अंगणवाडी  अडचण निर्माण झाली आहे . शासनाने तातडीने निवारा आणि आर्थिक मदत द्यावी

- ग्रामपंचायत सदस्य बाबू कुराडा  बाधित अंगणवाडी

या दुर्घटनेत अंगणवाडी एकाच  झाली असून सुदैवाने कोणतीही झाली साहित्याचे मोठे नुकसान ' झाल्याने मुसळधार पाऊस वारा कोसळले आहे.

पंचनामा तात्काळ करण्यात आले आहे तलाठी लक्ष्मण डोहरा सरपंच  पाहणी

घटनेच्या वेळी दीपक ठोंबरे साहेब ग्रामपंचायत सदस्य बाबू कुराडा  अंगणवाडी सेविका सरस्वती शरद उंबरसाडा  वरवाडा आरोग्याचे मुख्य अधिकारी निलीमा रींजड  अंगणवाडी  मध्ये रात्री अचानक अचानक वारा आला काही भाग कोसळले  ' प्रयल करताना

या घटनेची माहिती मिळताच ग्रामपंचायतीचे दीपक डोंगरे साहेब आणि ग्रामत विवेक वरखंडे ग्रामपंचयत सदस्य अनिल गोधाले  घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली . करण्यात आला असन शासनाकडुन मदत मिळवून देण्यासाठीआवश्यक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झर्ल असली तरी पावसाचा जोर कायम असल्याने नुकसानग्रस्त तातडीने  निवारा, जीवनावश्यक वस्त् आणि आर्थिक सहाय्य देण्याची गरज व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment