छत्रपती संभाजी नगर जालना स्थानिक स्वराज्य संस्थेचे नवनिर्वाचित आ. सुहास सिरसाट यांच्या विजया निमित्ताने मिठाई वाटप
टेंभुर्णी प्रतिनिधी विष्णु मगर
छत्रपती संभाजीनगर व जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील भाजपचे विजयी उमेदवार सुहास सिरसाट यांचे निवडीच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या व माळी महासंघाचे पदधिकारी यांनी विजया निमित्ताने मिठाई चहा पान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
माळी समाजातील फुलब्री चे माजी नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुहास सिरसाट यांना उमेदवार देऊन एका शेतकऱ्यांच्या मुलांना भाजपाने न्याय मिळवून दिला आणि आमदार म्हणून निवडून आणल्या बद्दल माळी महासघाचे अध्यक्ष रावसाहेब अंभोरे भोकरदन चे आमदार संतोष दानवे यांचे खाजगी सहाय्यक सचिव उध्दव पाटील दुणगहू, भाजयुमोर्चोचे जाफ्राबाद तालुका अध्यक्ष विजय परिहार, युवानेते ज्ञानेश्वर माऊली पवार, खानापूर नागेश्वर संस्थानाचे मठाधिपती लक्ष्मण महाराज शिंदे, यांच्या सह माळी समाजातील पदधिकारी उपस्थित होते आमदार सुहास सिरसाट यांच्या रुपाने मराठवाड्यातील ओबीसी माळी समाजाला नेतृत्व मिळाले आहे यावेळी राजू मगर ,भगवान घोडके, आदी समाज बाधंव उपस्थित होते

No comments:
Post a Comment