महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माननीय ना. श्री . दादाजी भुसे साहेब उद्या बुलडाणात

 



प्रतिनिधी :- रामेश्वर तोंडे मेहकर


विनम्र आवाहन

          महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री माननीय ना. श्री . दादाजी भुसे यांचे त्यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार  दिनांक 3 जून 2026  रोजी सकाळी ठीक 11 . 00 वाजता वारकरी भवन बुलढाणा येथे आगमन होत आहे .

     या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनींची उपस्थिती प्रार्थनिय आहे . तरी आपण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे ही विनंती .

आपलाच बंधू प्राचार्य वसंतराव गाडेकर जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक - शिक्षकेतर सेना बुलडाणा.



No comments:

Post a Comment