राशिवडे खुर्द (बेले) येथील श्री रासलिंग मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला.




एखाद्या गावी असलेल मंदिर हे फक्त मंदिर नसत तर त्या गावाच्या संस्कृतीच, एकतेच आणि इतिहासच प्रतीक असत. अशाच कोल्हापूर जिल्ह्यातील राशिवडे खुर्द (बेले) येथील श्री रासलिंग मंदिराचा जिर्णोध्दार सोहळा मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. 

या मंदिराचा जिर्णोध्दार व कलशारोहण सोहळा अनेक अनेक कार्यक्रमांच्या साथीने २ दिवस चालला आणि साऱ्या गावात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण झाले. राशिवडे आणि पंचक्रोशीतील भक्तांचे श्रद्धास्थान असणारे श्री. रासलिंग मंदिर मन:शांती मिळण्याचे उत्तम स्थान आहे. 

या कार्यक्रमास प्रकाश आबिटकर (पालकमंत्री/आरोग्य मंत्री ) श्री. इंद्रजित पाटील (लोकनियुक्त सरपंच), सौ. संगीता संतोष पाटील (उपसरपंच), श्री. विलास तावडे (अध्यक्ष, देवस्थान कमिटी), श्री. केरबा पाटील (उपाध्यक्ष, देवस्थान कमिटी), सौ. आशा बाळासाहेब कांबळे (माजी सरपंच), श्री. संजय कांबळे (पोलीस पाटील), श्री. एकनाथ पाटील (तंटामुक्त अध्यक्ष), श्री. आशोक पाटील (माजी उपसरपंच), श्री. मच्छिंद्रनाथ पाटील (माजी उपसरपंच), श्री. सत्यापा कांबळे (माजी उपसरपंच), सौ. शुभांगी नाथाजी पाटील (माजी उपसरपंच), सौ. संगीता संजय कांबळे (सदस्य, ग्रा.पं.), सौ. वंदना प्रसाद किरुळकर (सदस्य, ग्रा.पं.), श्री. सागर सरावणे (ग्रामसेवक), श्री. श्रीकांत पाटील (इंजिनिअर), श्री. अमर किरुळकर (माजी उपसरपंच), श्री. सदाशिव कलिकते (माजी उपसरपंच), श्री. राहुल मोरे (माजी सदस्य), सौ. आनंदी बाळासाहेब पाटील(माजी सदस्य), सौ. मनिषा संदिप पाटील (माजी उपसरपंच), सौ. रंजना बाबुराव कांबळे (माजी उपसरपंच), सौ. सुवर्णा रविंद्र पाटील (माजी उपसरपंच), श्री. बाळासाहेब बेलेकर (प्रदेश उपाध्यक्ष, RPI), श्री. बाळासाहेब बरगे (सदस्य, मुख्यमंत्री बळीराजा पाणंद समिती), श्री. विक्रमसिंह पाटील (माजी उपसरपंच), श्री. संदिप पाटील (राशिवडेकर), श्री. प्रवीण पाटील भाऊ, श्री. विलास पाटील, श्री. शिताराम भोईटे (राशिवडेकर), श्री. जयदिप पाटील (किरुळकर), श्री. नंदकुमार निर्मळे (संपर्क प्रमुख), श्री. संभाजी पाटील (उपतालुकाप्रमुख, शिवसेना), श्री. अमृत पाटील तारळे, श्री. दिपक पाटील शिरगाव, श्री. सुभाष जाधव पिंपळवाडी, डॉ. अजित पाटील (विभाग प्रमुख, युवा सेना), श्री. बाबुराव पाटील शिरगाव, श्री. बाबुराव व्हरकट शिरगाव, श्री. वैभव धनवडे (कॉन्ट्रॅक्टर) राशिवडे खुर्द येथील विकास सेवा सोसायटी, दुध संस्था, तरुण मंडळ, महिला मंडळ, महिला बचत गट तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment