पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेसचे आंदोलन.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे महागाईचा डोंब उसळला आहे. सामान्य जनता, मध्यमवर्गीय आणि शेतकरी यांचं जगणं कठीण झालं आहे. या अन्यायकारक दरवाढी विरोधात पेट्रोल पंपावर काँग्रेस कमिटीकडून जिल्हाभर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये सहभागी होऊन भाजप सरकारचा निषेध केला. अशीच निदर्शने प्रत्येक पंप वर स्थानिक काँग्रेस पदाधिकारी यांनी प्रचंड प्रमानात केली गेली....
यावेळी जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री सतेज पाटील,नगरसेवक राहुल माने, यांच्यासह अनिल भालेकर, नामदेव लवटे, संजय पाटील, श्रीकांत कदम, विनोद बोंगाळे, मानसिंग शिंदे, अनिल पाटील, शामराव माने, नागोजी पाटील, मंगेश गुरव यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.a

No comments:
Post a Comment