मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व लॅपटॉप प्रदान
दिनांक 7 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 40झोपडीचे उपाध्यापक श्री संतोष नामदेव कासार यांनी CS CODING च्या CC2 कोर्समध्ये टॉप ट्वेंटी मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यात दुसरे स्थान मिळवल्याबद्दल जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आनंद भंडारी साहेब यांच्या हस्ते प्रमाणपत्र व लॅपटॉप प्रदान करण्यात आले. प्रसंगी जिल्हा परिषद अहिल्यानगर शिक्षण विभाग प्राथमिक चे शिक्षणाधिकारी श्री पाटील साहेब व अन्य मान्यवर उपस्थित होते.
त्यांना मुख्याध्यापिका श्रीम. संगीता बाजीराव पारधे, केंद्रप्रमुख श्री महानुभव सर तसेच गटशिक्षण अधिकारी श्रीमती शेख मॅडम यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
Labels:
8 Apr 2026

No comments:
Post a Comment