135 व्या भीम जयंतीच्या पर्वावर अभ्यासिका उपक्रम व शालेय रंग भरण स्पर्धा चे आयोजन.

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर १३५ व्या जयंती दिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी मूर्तीजापुर तालुका तर्फे अभ्यासिका उपक्रम व शालेय रंगभरण स्पर्धाचे आयोजन सोमवार दिनांक १३ एप्रिल 2024 वेळ सकाळी ९:०० ठिकाण सिद्धार्थ विद्यालय स्टेशन विभाग मुर्तीजापुर यावेळी करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या आयोजिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व बहुउद्देशीय संस्था मुर्तीजापुर तथा सामाजिक कार्यकर्त्या वंचित बहुजन आघाडी मुर्तीजापुर महाउपासिका अर्चनाताई संजय तायडे यांनी समाजातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम आयोजित केला असून सदर उपक्रम प्रमुख पाहुणे यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी मूर्तिजापूर तालुक्यातील युवक युती यांनी आवर्जून सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment