सातेफळ ता.केज गावच्या पोलीस पाटील पदी उत्तरेश्वर यादव यांची नियुक्ती.

 


केज. प्रतिनिधी. गोकुळ (अण्णा) गुरव 

सातेफळ नगरीच्या नवनिर्वाचित पोलीस पाटील पदी उत्तरेश्वर यादव यांची नियुक्ती झाल्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी सातेफळ नगरीचे सरपंच कृष्णा थोरात उपसरपंच रवींद्र घाडगे तसेच माझी सरपंच बापूराव घाडगे माजी उपसरपंच पांडुरंग भांगे दादा शिंदे तसेच पत्रकार गोकुळ (अण्णा) गुरव. दिलीप इंगळे दिलीप महाकुंडे दत्तू यादव कुमार  भांगेतसेच अनेक  मान्यवरांच्या हस्ते उत्तरेश्वर यादव यांना सत्कार करून

No comments:

Post a Comment