ग्राम जांभा खुर्द येथे शिवजयंती उत्सवात साजरी.

 


प्रतिनिधी गजानन चव्हाण 

गणराज मित्र मंडळ जांभा खुर्द तर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती हर्ष उल्हासाने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी, या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष पाटील मोरे हे होते तर प्रमुख उपस्थिती ग्रामपंचायत सदस्य रणजित बावणेर, गजानन मोरे ,सुधाकर मोरे, निलेश मोहड, गणराज मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव वानखडे हे होते,सर्व प्रथम अध्यक्ष यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे हार अर्पण करत पूजन करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली, प्रमुख पाहुण्यांनी महाराजाच्या जिवनावर प्रकाश टाकला,या कार्यक्रमाला जांभा खुर्द गावातील व गणराज मित्र मंडळाचे सदस्य  ,मुकेश घोटकर, राजू भाऊ लंगोटे  सचिन काळे ,गोपाल पेटकर, मनीष मोरे, शेषराव पेठकर ,किशोर मोरे गजू मोरे नंदू पेटकर ,रवी पेठकर संचित मोहोड , क्रीष्णा  पेठकर, शिव मोरे प्रतीक चक्रे संगम मोहोड दादू मोहोड लकी पेटकर  सर्वदन लंगोटे सार्थक पेटकर आयुष पेटकर व सर्व गणराज मित्र मंडळ व बरीच गावकरी मंडळी उपस्थित होती.

No comments:

Post a Comment