कु.सृष्टी काकासाहेब वाल्हेकर हिची भंडारा जिल्ह्यात पवनी येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील सुलोचना बेल्हेकर सामाजिक व बहुउद्देशीय शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थ्यांनी कु.सृष्टी काकासाहेब वाल्हेकर हिची भंडारा जिल्ह्यात पवनी येथे राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेशराव बेल्हेकर व संचालिका डॉ. रंजनाताई बेल्हेकर, संचालक अभिषेक दादा बेल्हेकर यांनी अभिनंदन केले यावेळी संस्थेचे डॉ.अरुण इंगळे, श्री. हेमंत आहिरे, श्री. शिवनारायन वाघे , फादर मॅथ्यू येवले,श्री काकासाहेब वाल्हेकर, तसेच श्री.अमोल विघे, श्रीमती संगीता हापसे, श्री.नानासाहेब गायकवाड, श्री.राहुल बनसोडे यांनीही पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा व अभिनंदन केले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सुरेशराव बेल्हेकर आणि संचालिका डॉ.रंजनाताई बेल्हेकर,संचालक अभिषेकदादा बेल्हेकर यांनी स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडू आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले. पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यांना प्रशिक्षक मास्टर सुरेश लव्हाटे रवींद्र आदमाने, शोएब पठाण, पापा शेख, आर्यन नायडू यांचे मार्गदर्शन लाभले.
मयुरी निपुंगे, रमेश राठोड, गणेश अंबाडे, योगेश मनाळ, महेश फडतळे, दत्ता पाटील,बापूसाहेब नवथर,, शुभांगी पंडित, तसेच सर्व कॉलेजचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचरी उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन प्रा. अमोल विघे यांनी केले.

No comments:
Post a Comment