पुसद येथे राज्यमंत्री इंद्रनील नाईक साहेब यांच्या हस्ते सोशल मीडिया दिग्रस तालुका अध्यक्ष व शहर अध्यक्ष व शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती
दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे..
सोशल मीडिया तालुका अध्यक्ष दिग्रस शकील अमीन शेख यांची नियुक्ती करण्यात आली दिग्रस शहर अध्यक्ष राहुल बालाजी चोरे यांची नियुक्ती करण्यात आली दिग्रस शहर उपाध्यक्ष मोहम्मद रिजवान जालीम यांचे नियुक्ती करण्यात आली व श्री मंगेश वानखेडे यांचा प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्टीमध्ये करण्यात आला दरम्यान या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री बाळासाहेब कामरकर ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र जाधव सुनील भाऊ टाले सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष हंसराज भाऊ मोरे व दिग्रस तालुका अध्यक्ष श्री लालसिंग राठोड व दिग्रस तालुका अध्यक्ष युवक श्री विठ्ठल भास्कर व दिग्रस तालुका उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर भास्कर तसेच कांदळी येथील इम्रान अली माजी युवा तालुका अध्यक्ष उपस्थित होते..

No comments:
Post a Comment