जालन्याचे महापौरपद अनुसूचित प्रवर्गासाठी (महिला) राखीव




जालना महानगर पालिकेच्या महापौर पदावर अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेला संधी मिळणार


 जालना महानगरपालिका महापौर पदा साठी आज आरक्षण सोडत काढण्यात आली.गुरुवारी काढण्यात आलेल्या सोडतीत सदर आरक्षण निश्चित झाले आहे. खालील नावांपैकी कुणाला जालना महापालिका पहीला महापौर पदाची संधी मिळते यांची उत्सुकता जालना करांना लागली आहे.

रूपा कुरिल, ॲड. रीमा काळे खरात, श्रद्धा साळवे, वंदना मगरे या पैकी महापौर कोण होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे

No comments:

Post a Comment