वनोली येथील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
दर्पण न्यूज तालुका प्रतिनिधी कृष्णा पोटे.
वनोली गावातील जिल्हा परिषद शाळेत 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहणाचा मान गावातील वरिष्ठ नागरिकांना देण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गावातील वरिष्ठ नागरिक होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर भाषण व सांस्कृतक कार्यक्रम सादर केला सादर करून उपस्थितांचे मन जिंकलं कार्यक्रमास शिक्षक वृंद व पालक ग्रामस्थानाची लक्षणीय उपस्थित होते..
Labels:
सामाजिक

No comments:
Post a Comment