पुसद आगराची बस तात्काळ वनोली येथे पुन्हा सुरू करावी वनोली ग्रामस्थानाची तीव्र मागणी



दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे...

वनोली पुसद आगार अंतर्गत वनोली मार्गावरील एसटी बस अचानक बंद करण्यात आल्याने वनोली व परिसरातील  नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त  होत आहे कोणताही पुवसूचना  न देता बस सेवा बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांची नोकरीदार शेतकरी व रुग्णांचे मोठे हाल होत आहे दहिसावळी ते पोहरादेवी दरम्यान सुरू असलेला रस्ता बांधकामाच्या कारणावरून बस पोखरी मार्ग वळवण्यात आली असली तरी वनोली मार्गवरील  बस नियमित  बस पुरवता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणी सामोर जावे लागत आहे विशेषतः शाळा महाविद्यालये विद्यार्थी आणि दैनंदिन प्रवासी त्रास झाला आहेत त्यामुळे पुसद आगार व्यवस्थापनाने परिस्थितीचा विचार करून वनोली मार्गावरील बस सेवा तात्काळ पुरवता सुरू करावी अशी ठाम मागणी ग्रामस्थानाकडून होत आहे अन्यथा  आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे...     


No comments:

Post a Comment