देशी दारूमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम नागरिकांना जनजागृतीची गरज



दर्पण न्यूज प्रतिनिधी कृष्णा पोटे. 

यवतमाळ जिल्ह्यात देशी दारूच्या सेवन गंभीर आरोग्य समस्या निर्माण करत आहे लिव्हर सिरोसिस हृदयविकार रक्तदाब आणि पचन संस्थेचे विकार या दारूमुळे होतात याशिवाय स्मरणशक्ती कमी होणे मानसिक अस्वस्थ मूड बदल व्यसनाधीनच्या समस्या वाढते किडनीचे आजार आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे देखील  धक्कादायक आहे देशी दारूमुळे अनेक कुटुंबावर आर्थिक व सामाजिक ताण येतो डॉक्टर आणि आरोग्य तज्ञ नागरिकांना दारू टाळण्याचे आवाहन करत आहे सामाजिक संघटनेने व प्रशासनाने यावर लक्ष देणे आवश्यक आहे नागरिकांनीहा या आजारापासून वाचण्यासाठी  सजग राहावे..

No comments:

Post a Comment