मतदार दिना निमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रेत मूर्तिजापूर मध्ये श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा चा सहभाग .

 


तालुका प्रतिनिधी गजानन चव्हाण  

  मतदार नोंदणी अधिकारी 032 मुर्तिजापुर (अ .जा. ) वि. स . म .स तथा विभागीय अधिकारी  मुर्तिजापुर यांच्या वतीने दिनांक २५  जानेवारी २०२६ ला 16 व्या मतदार दिना निमित्त काढण्यात आलेल्या पदयात्रा  मध्ये श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्था सालतवाडा च्या सदस्यांनी सहभाग नोंदविला तहसीलदार शिल्पाताई बोबडे  मॅडम नायब तहसीलदार  श्री . राऊत साहेब तहसिल  निवडणूक कार्यालया चे श्री .महेश नागोलकर  साहेब यांनी  मतदार पदयात्रेला हिरवी झेंडी  दाखवून सुरुवात करण्यात आली श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून तहसील कार्यालय येथे समारोप करण्यात आला जनजागृती रॅलीमध्ये,मेरा भारत मेरा भविष्य , मतदान आज मजबूत कल , मेरा वोट  मेरा स्वाभिमान , मै भी निभाऊंगा लोकतंत्र का धर्म , मेरा मत मेरी ताकत , नया मतदाता भारत भाग्य निर्माता , नागरिक मी भारताचा हक्क बजाज मतदानाचा , अश्या विविध घोष वाक्यान व्दारे मतदार जनजागृती करण्यात आली  आपल्या समोरपीय शासनामध्ये श्री अपार साहेब यांनी सर्व उपस्थित त्यांना मतदान विषयी मोलाचे मार्गदर्शन केले  श्री आईबाबा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष गजानन चव्हाण कोषाध्यक्ष विलास  वानखडे  शेवटी मतदार जनजागृती शपथ देऊन राष्ट्रगीताने सदर कार्यक्रमाचा समारोप  करण्यात आला .

No comments:

Post a Comment