निधन वार्ता...

 




 वेळापूर ता. निफाड जि. नाशिक येथिल प्रगतिशील शेतकरी बाळकृष्ण म्हातारबा सगर यांचे दुःखद निधन झाले.त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ भावजय,पुतणे असा मोठा परिवार आहे. एबीबी कंपनीचे कर्मचारी रोहन सगर यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment